सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com

मी अन्नदाता उपक्रमास उत्कर्ष प्रतिसाद

मी अन्नदाता उपक्रमास उत्कर्ष प्रतिसाद




. लातूर प्रतिनिधी -लातूरचे महापौर यांनी कोरोनाच्या लाँकडाऊनच्या काळात गरजूंना मदत करण्यासाठी सुरु केलेल्या मी अन्नदाता उपक्रमात सहभाग नोंदवत श्नी.शिवराज जी.मोटेगावकर सर यांनी 20 कुंटुंबाची जबाबदारी उचलत 1लक्ष रू निधी मदत स्वरूपात दिला.तर श्नी.धिरजजी तिवारी यांनी 50 कुंटुंबाची जबाबदारी उचलत 25000 रू.मदत केली. श्नी सौरभ ताथोडे यांनी 150किलो तुरदाळ मदत केली. हेल्पिंग हॅण्ड फाऊंडेशन चे श्री जब्बारजी पठाण, श्री जियाउद्दिनजी खोरीवाले, श्री कलिमजी खोरिवाले, श्री मुजाहिदजी काजी, श्री आयुबजी पठाण श्री मेहफुझजी सय्यद, श्री आय्याज सय्यद यांनी 15 पोते तांदूळ स्वरूपात मदत उपलब्ध केली. लातूरकरांच्या वतीने त्यांचे मनस्वी आभार. आपणही गरजू कुटुंबांच्या मदतीसाठी पुढाकार घ्यावा. संपर्क श्री महेश शर्मा 9890417117 महापौर सहायता समन्वय कक्ष. सुपरफास्ट महाराष्ट्र न्युज लातूर.
सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज आमच्या पोर्टला व्हिसिट केल्याबद्दल आपले आभारी आहोत.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com