सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com

राळेगाव येथील तहसीलदाराने मुधापूर येथील युवकाला केले कारण नसताना Qurantine) (विलगीकरण ) *

राळेगाव येथील तहसीलदाराने मुधापूर येथील युवकाला केले कारण नसताना Qurantine) (विलगीकरण )

 *सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी*
 Dr अमोल जाधव 7218869700


 सविस्तर मुधापूर येथील संदीप देऊळकर युवकाला चार महिन्यापासून तो गावातच राहत होता. परंतु तरीही तहसीलदारांनी विलगिकरण शाळेत केले आहेत. . तो युवक चार महिन्यापासून गावात आहे असं गावातील व्यक्तीनेही सांगितल आहेत. याविषयी तहसीलदारांशी संपर्क साधला असता तहसीलदारांनी सांगितलं की हा त्याच्या गावातील गावात असणाऱ्या मजुराच्या संपर्कात आला होता, अस तहिसलदार म्हणाले. परंतु गावातील कोणत्याही व्यक्तीने तो कोणाच्या संपर्कात आला असं सांगितलं नाही. तो चार महिन्यापासून गावांमध्ये उपलब्ध आहे असं गावकर्यांनी सांगितलं, तलाठी, ग्रामसेवक, आरोग्य अधिकारी आदी प्रशासकीय अधिकाऱ्यांची संपर्क साधला असता एका अधिकार्‍याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं की तहसीलदाराने उगाच त्याच्यावर द्वेषाच्या भावनेतून कारवाई याच्यावर केलेली आहे. सरपंचनी मात्र कुठलीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला... तें म्हणाले कि तहिसलदार यांनी अधिकृत रित्या आम्हाला काहीच कळवलं नाही. ग्रामपंचायत ला याबद्दल काहीहि माहिती नाही असं त्यांनी सांगितलं या व्यक्तीला विलगीकरण करत असताना याच्यासोबत कुठली वैद्यकीय चाचणी वगैरे काही करण्यात आली नाही, तरीही या व्यक्तीला विलगीकरण च्या नावाखाली डांबून का ठेवण्यात आलं याबद्दल मात्र नागरिकान मध्ये संताप आहेत. दोन दिवसापासून या व्यक्तीला कुठले अन्नपाणी नाही व या व्यक्तीचं मानसिक खच्चीकरण झालेला आहे व तो मानसिक खच्चीकरण झाल्यामुळे , बदनामी झाल्या मुळे त्या भावनेतून तो स्वतः आत्महत्येचा विचार त्याने बोलून दाखवलेला आहे. जर उद्या चालून याचा जर काही झालं तर या सर्वस्वी याच्यातून प्रशासन जबाबदार असेल तरी यासंदर्भातील तक्रार सुपरफास्ट महाराष्ट्र न्युज महाराष्ट्र न्यूज कडे गावकऱ्यांन मार्फत तक्रार आली होती या संदर्भातील संपूर्ण प्रकरणाची सखोल माहिती घेतली आहेत काही सामाजिक कार्यकर्ते या संदर्भातील तक्रार राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री, आरोग्यमंत्री, पालकमंत्री जिल्हाधिकारी, या कडे करणार आहेत तें काय कारवाई काय करतात तें चित्र लवकरच स्पष्ट होईल. संदीप देऊळकर यांनी रडत सुपर फास्ट न्यूज टीम ला सांगितलं कि तहसीलदाराने माझ्यावर द्वेषाने कारवाई केली आहे तरी पण माझ्या कुठल्याही चाचण्या करा.. अशीही मागणी केली आहेत.. माझी काहीही चूक नसताना मला डांबून ठेवलं आहेत.. या विषयी शासन काय कारवाई करते तें बघून न्यायालय मध्ये तहिसलदार याच्या विरोधात खटला दाखल करणार आहेत असं त्यांनी सांगितलं..
सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज आमच्या पोर्टला व्हिसिट केल्याबद्दल आपले आभारी आहोत.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com