लोहा पोलीस स्टेशनला खासदार दिली निर्जंतुकीकरण मशीन भेट........
लोहा पोलीस स्टेशनला खासदार दिली निर्जंतुकीकरण मशीन भेट........
लोहा प्रतिनिधी ....................................कर्तव्य निष्ठ पोलिसांना खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या हस्ते.. माक्स,सेनिटायजर ,व निर्जंतुकीकरण मशीन भेट आज देण्यात आली करोनामुळे जो जगभर अहंकार माजला आहे त्या मुळे आपल्या लोहा शहरात दिवस रात्र आपल्या परीवाराला सोडून जनतेची गैर सोय होऊ नये म्हणून आपले कर्तव्य बजावत आहेत. जनतेचे सुरक्षा साठी रात्रन दिवस लोहा पोलीस स्टेशन चे पी आय जायभाये साहेब व त्यांचा स्टाॅप आहोरात्र मेहनत करत आहेत त्यांचे सुरक्ष ची काळजी करून आज त्यांना मास्क व सेनिटायझर चे वाटप सुध्दा खासदार साहेबांच्या हस्ते वाटप करण्यात आले त्या वेळेस सर्व पद अधिकारी ,नगराध्यक्ष.उप नगराध्यक्ष नगरसेवक. इतर कार्यकर्ते उपस्थित होते...... लोहा प्रतिनिधी सिध्दार्थ ससाणे.. लोहा.

