* *प्रताप महाविद्यालय देशात 58 तर राज्यात 16 वे मानांकन*
*प्रताप महाविद्यालय देशात 58 तर राज्यात 16 वे मानांकन*
जळगाव प्रतिनिधी - महाराष्ट्रातील नामांकित व जळगाव जिल्यातील अग्रेसर खां. शि. म. चे प्रताप महाविद्यालय देशातील स्वायत्त महाविद्यालयांमध्ये भारतातील अग्रेसर महाविद्यालयांमध्ये नामांकन मिळाले आहे. सन 2020-2021 मधील देशातील 747 स्वायत्त महाविद्यालयांची यादी Education World Magazine ने मानांकनाची नुकतीच नप्रसिद्ध केली. या यादीत महाराष्ट्रातील नामांकित कॉलेज प्रताप महाविद्यालयला स्वायत्त महाविद्यालयांच्या यादीत देशात 58 वे तर महाराष्ट्रतून 16 व्या क्रमांकाने मानांकित करण्यात आले महाविद्यालयाची एकूणच गुणवत्ता सुविधा पाहून UGC (Delhi) तर्फे स्वायत्ता दर्जा दिला जातो. महाविद्यालयाच्या या यशाबद्दल संस्थेचे कार्याध्यक्ष योगेश मुंदडा, कार्यउपाध्यक्ष निरज अग्रवाल, संचालक जितेंद्र जैन, कल्याण पाटील, हरिभाऊ वाणी, डॉ संदेश गुजराथी, डॉ. बि. एस. पाटील, प्रदीप अग्रवाल, प्राचार्या डॉ. राणे मॅडम, सचिव प्रा. जैन तसेच प्राध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी आनंद व्यक्त केला. प्रताप महाविद्यालय हे कवयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात अग्रेसर व अग्रस्थानी असणारे महाविद्यालय आहे.