सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com

लातूर राज्यातील पहिली बाजार 

लातूर राज्यातील पहिली बाजार समिती.


 लातूर- जिल्हाचे पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांच्या निर्देशानुसार लातूर बाजार समिती सुरक्षित सामाजिक अंतर व प्रशासनाच्या सर्व नियमाचे पालन करून सौद्यास प्रारंभ झाला.लॉकडाऊन काळात सुरु होणारी लातूर बाजार समिती ही राज्यातील पहिली बाजार समिती ठरली आहे. सुपरफास्ट महाराष्ट्र न्युज लातूर जिल्हा प्रतिनिधी।
सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज आमच्या पोर्टला व्हिसिट केल्याबद्दल आपले आभारी आहोत.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com