सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com

लातुर मध्ये आडमार्गाने येणाऱ्या गुन्हे दाखल करणार. 

लातुर मध्ये आडमार्गाने येणाऱ्या गुन्हे दाखल करणार. 



 लातूर प्रतिनिधी- लातूर र्जिल्हावासियांनी दाखवलेल्या संयमामुळं, नियम पाळल्यामुळं आणि प्रशासनानं योग्य रितीनं कामं केल्यामुळं लातूर ग्रीनझोनमध्ये आहे. अशा परिस्थितीत मुंबई-पुणे इथून काही लोकं लातूर जिल्ह्यात आडमार्गाने येत आहेत. अशा लोकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी दिली आहे. सुपरफास्ट महाराष्ट्र न्युज लातूर.
सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज आमच्या पोर्टला व्हिसिट केल्याबद्दल आपले आभारी आहोत.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com