सुपरफास्ट महाराष्ट्र न्यूज चा राळेगाव च्या तहसीलदाराला दणका
सुपरफास्ट महाराष्ट्र न्यूज चा राळेगाव च्या तहसीलदाराला दणका
!! प्रतिनिधी Dr अमोल जाधव 7218869700
सुपरफास्ट महाराष्ट्र न्यूज च्या भीतीने राळेगाव येथील मुधापुर गावातील तरुणाला विलगीकरणातून घरी जाण्याचा सल्ला दिला आहे. या संदर्भात रुग्णाला एक प्रशासकीय पथक पाठवून त्या रुग्णाला वैद्यकीय तपासणी त्याची करायला भाग सुपर फास्ट न्यूज ने भाग पाडलेलं आहे. सुपरफास्ट महाराष्ट्र न्यूज ने तहसीलदाराने बळजबरीने चार महिन्यापासून गावात राहणाऱ्या व्यक्तीला विलगीकरण केलं होतं. या संदर्भातला बातमी प्रसारित केली होती.यानंतर सुपरफास्ट महाराष्ट्र न्युज प्रतिनिधी डॉक्टर अमोल जाधव, समर्थ होळकर यांच्या मार्फत तहसीलदारला विचारपूस केली होती. तहसीलदार हे वैद्यकीय अधिकार नसताना असं कस करू शकतात. त्यामुळे तहसीलदार घाबरून तहसीलदाराने त्या व्यक्तीला त्याच्या घरी जायला सांगितले आहे. त्या संबंधित व्यक्तीने सुपरफास्ट महाराराष्ट्र न्यूज टीमचे व सर्वांचे आभार मानले आहे व यामुळे त्या व्यक्तीला न्याय मिळालेला आहे. संदीप ने Dr अमोल जाधव व संपादक सविता संकपाळ आणि सुपर फास्ट न्यूज टीम चे फोन करून आभार मानले आहेत.. प्रशासन मधील एका व्यक्तीने सांगितलं आहेत कि, अवैध धंद्याचे हप्ते तहसीलदार ला पोहचले नाही यातून हि कारवाई केली आहेत. राळेगाव तालुक्यातील कोन्हावर असा अन्याय अत्याचार झाल्यास प्रशासन मधील व्यक्तीला सरकारला बडतर्फ़ करायला भाग पाडू . असं डॉ. अमोल जाधव व सुपर फास्ट महाराष्ट्र टीम प्रतिनिधी बोलत होते. महाराष्ट्र मध्ये कोणावर असा अत्याचार झाल्यास सुपर फास्ट न्यूज मार्फत न्याय मिळून देण्याचं कार्य केल्या जात असं सुपर फास्ट न्यूज च्या संपादक म्हणाल्या.
