सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com

आज.दि.22/04/2020 रोजी वृषभ बंडुजी दरोडे,यांची सुपर फास्ट न्युज रालेगांव तालुका प्रतिनीधी म्हणुन नियुक्ती करण्यात आली आहे

*🙏आज.दि.22/04/2020 रोजी वृषभ बंडुजी दरोडे,यांची सुपर फास्ट न्युज रालेगांव तालुका प्रतिनीधी म्हणुन नियुक्ती करण्यात आली आहे


.सुपर फास्ट न्युज संपुर्ण महाराष्ट्रा मध्ये शहरापासुन खेड्या पर्यंत बातमी घरा घरात पोहचवत आहे.सुपर फास्ट च्या संपादक सौ.सविता ताई सपकाळ यांच्या वतिने वृषभ दरोडे यांची सुपर फास्ट न्युज चॅनल रालेगांव तालुका जि.यवतमाळ प्रतिनीधी म्हणुन नियुक्ती करण्यात आली आहे.डॉ.अमोल जाधव,निखील वाघ (प्रतिनिधी),राहुल दुरतकर (प्रतिनीधी) दादु चाफले (प्रतिनीधी),सचिन महाजन,निकेश वाल्दे किशोर वाघ,अमोल राऊत,मंगेश सोनटक्के,अखिलेश निखाडे,समस्त मित्र परिवारा कडुन सुपर फास्ट न्युज प्रतिनिधी निवड झाल्या बद्दल यांच्या कडुन शुभेच्या देण्यात आल्या.*🙏
सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज आमच्या पोर्टला व्हिसिट केल्याबद्दल आपले आभारी आहोत.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com