नाशिक चा रुग्ण कोरोनो मुक्त-
नाशिक चा रुग्ण कोरोनो मुक्त-
नाशिक जिल्हा शल्यचिकिच्छक डॉ.सुरेश जगदाळे नाशिक मधील गोविंद नगर येथे राहणारा हा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण महानगर क्षेत्रातील पहिला व नाशिक जिल्ह्यातील २रा रुग्ण ठरला. डॉ .जगदाळे यांनी सांगितले वरून गोविंदनगर येथील हा रुग्ण दिल्ली हुन आलेला होता.४ एप्रिल ला आलेला हा रुग्ण ६ ला ऍडमिट झाला.रुग्णालयात त्याचेवर डॉ,परिचारका,वॉर्डबॉय,या चंबूने त्याचेवर यशस्वी उपचारादरम्यान काल त्याच्या घश्यातील श्राव तपासणीत निगेटिव्ह आला. रुग्णाला विचारले असता तो म्हणाला मी कोरोना पॉझिटिव्ह आल्याने खूप घाबरलो होतो आता मी मरणार याची मला जाणीव झाली होती परंतु येथील डॉ,नर्स,पूर्ण हॉस्पिटलचा स्टाफ ने मला जगायची उमेद आली .डॉ.नी माझेवर यशस्वीपणे उपचार केले अन मी कोरोनो मुक्त झालो.हे सांगताना त्याच्या डोळ्यांनी अश्रूंचा बांध मोकळा करून दिला होता. महाराष्ट्र फास्ट न्यूज इगतपुरी निवृत्ती मेदडे निवृत्ती मेदडे
