सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com

सविता दरेकर यांना AISF वैद्यकीय समितीचा आदर्श लेखक महाराष्ट्र राज्य पुरस्कार घोषित...

सविता दरेकर यांना  AISF वैद्यकीय समितीचा आदर्श लेखक महाराष्ट्र राज्य पुरस्कार घोषित...

नाशिक येथील लेखिका सविता दरेकर यांना महाराष्ट्र राज्याचा आदर्श लेखिका पुरस्कार जाहीर झाला आहे
त्यांचे अनेक वर्तमानपत्रांमध्ये चांगल्या प्रकारचे लेखन प्रसिद्ध होत असते..
विशेषता स्त्रीमनाचे भावविश्वाचा अचुक वेध घेणारे त्यांचे लिखाण लोकप्रिय आहे. विविध विषय घेवुन कथारुपात मांडलेले वास्तव लिखाण उल्लेखनीय असते...तसेच मानवी मनाचे मानसशास्त्र यावर आधारित लेखन त्या करतात.
त्यांच्या लेखनामुळे अनेक वाचकांना प्रेरणा मिळत असल्या कारणाने
त्यांच्याकडून अशाच प्रेरणादायी लेखनाला अनेक शुभेच्छा देत त्यांना महाराष्ट्र राज्य आदर्श लेखिका हा पुरस्कार जाहीर झाला आहे असं पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष डॉ.अमोल जाधव व कविता पाटील यांनी माहिती दिली ..
15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त त्यांना आदर्श लेखिका पुरस्कारासाठी औरंगाबाद येथे गौरवण्यात येणार आहे..
हा पुरस्कार मिळाल्यामुळे 
वाचकवर्ग तथा साहित्य वर्गातून त्यांचे अभिनंदन होत आहे...
माननिय डॉ राजेंद्र मलोसे,डॉ मेधा मलोसे,निवृत्ती आहेर, नितीन शिंदे,दिनेश बच्छाव,
राम महाले,पांडुरंग शेवाळे,
मिलिंद माळी,गोपालदास पाटील,कैलास कर्डिले,गणेश पाटील,राहुल वडघुले,गौतम सातदिवे,राजेंद्र कांबळे,दिलिप पांडे
रेखा रणदिवे,संगिता थोरात,डॉ उमा स्वामी,जयश्री पिंगळ,प्रितम महाजन,वंदना चव्हाण
या मान्यवरांसह अनेक वाचकांनी अभिनंदन केले....
सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज आमच्या पोर्टला व्हिसिट केल्याबद्दल आपले आभारी आहोत.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com