सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com

प्रा. करणसिंग चुंगडे यांना आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार जाहीर '



प्रा. करणसिंग चुंगडे यांना आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार जाहीर '

धावडा :येथील राजकुंवर कनिष्ठ महाविद्यालय धावडा चे मुख्याध्यापक प्रा. करणसिंग चुंगडे यांना शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनिय कार्य केल्याबद्दल व योगदाना बद्दल Aist. वैद्यकीय समिती महाराष्ट्र राज्य, यांच्या तर्फे 2022 चा आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार जाहीर झाला. हा पुरस्कार 14- ऑगस्ट रोजी खुलताबाद येथे प्रदान करण्यात येईल. त्यांच्या या निवडीबद्दल संख्येचे अध्यक्ष प्रा.डॉ. भगवानसिंग डोभाळ, सचिव प्रा संगिता राजपूत, महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग, विद्यार्थी यांच्या कडून अभिनंदन करण्यात येत आहे.
सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज आमच्या पोर्टला व्हिसिट केल्याबद्दल आपले आभारी आहोत.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com