कविता पाटील यांना Aisf वैद्यकिय समिति चा आदर्श व्यक्तिमत्व महाराष्ट्र राज्य 2022 पुरस्कार जाहीर
कविता पाटील यांना आदर्श व्यक्तिमत्व 2022 हा राज्यस्तरीय पुरस्कर जाहीर झाला आहे...
हा पुरस्कार _ खुलताबाद दिनांक 14 ऑगस्ट रोजी देण्यात येणार आहे महाराष्ट्र राज्यभरातून विविध मान्यवरांना विविध क्षेत्रांमध्ये पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे .या कार्यक्रमांमध्ये महाराष्ट्रातील आदर्श व्यक्तिमत्व चा गौरव करण्यात येणार आहे। .