सोमेश्वर विद्यालय आरखेड चे २ विद्यार्थी जवाहर नवोदय परीक्षेत पात्र
* सुपर फास्टन्युज *
गंगाखेड प्रतीनिधी
दत्ता कदम मो नं 9552939397
पालम तालुक्यातील आरखेड येथील बळीराजा शिक्षन संस्था संचलीत सोमेश्वर विद्यालयातिल विद्यार्थी .सुदर्शन पोळ,सुमीत चक्रधर मेकेवाड हे 2 विद्यार्थी जवाहर नवोदय परीक्षेत पात्र झाले आहेत त्यांच्या या यशा मध्ये सोमेश्वर विद्यालयातील मुख्याध्यापक मोतीराम सिरसकर
,वर्ग शिक्षक सोळंके सर ,पातळे सर ,मेकेवाड सर यांणी मोलाचे मार्गदर्शन केले सोमेश्वर विद्यालयाचे सर्व स्थरावर कैतुक होत आहे.....
गंगाखेड प्रतीनिधी
दत्ता कदम मो नं 9552939397
* सोमेश्वर विद्यालय आरखेड चे २ विद्यार्थी जवाहर नवोदय परीक्षेत पात्र *