सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com

माझ गाव माझी जिम्मेदारी

*माझ गाव माझी जिम्मेदारी*🌳😊




*किल्लारी* - हुतात्मा स्मारकच रूपांतर एका सुंदर उद्यानात व्हावे ह्यासाठी गावचा प्रत्येक नागरिक वेगवेगळ्या पद्धतीने पुढाकार घेत आहे, असाच प्रकारे आज महाराष्ट्र विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री सतिश भोसले सरांनी "मला तुमच काम खूप आवडल व मी देखील आजपासून श्रमदान करायला येणार आहे तसेच माझ्या वाढदिवसा निमित्त ह्या कामासाठी काही झाडे मला भेट स्वरूपात द्यायची आहेत"  अशी इच्छा व्यक्त केली.  यानंतर आम्ही रोजच्याप्रमाणे ठरलेल्या वेळेत सगळे श्रमदान करण्यासाठी एकत्रित आलो. श्रमदानानंतर सरांचा अगदी साध्यापध्दतीने वाढदिवस साजरा करून शुभेच्छा देण्यात आल्या.
रोज सर्वांच मार्गदर्शन,शुभेच्छा, सहकार्य भेटतच आहे, फक्त आपण आपल्या वेळेतून मिळणार थोडासा सायंकाळीचा निवांत वेळ श्रमदान करायला येऊन दिला तर हे काम खूप छान प्रकारे पूर्ण होऊ शकतो.

*श्रमदान रोज सायंकाळी 5 ते 7 यावेळेत सुरू आहे.*

*माझ गाव माझी जिम्मेदारी* 😊🌳
सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज आमच्या पोर्टला व्हिसिट केल्याबद्दल आपले आभारी आहोत.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com