श्रिकुष्ण रामराव हिवराळे रा.जवळा "बु" यांची सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज अंजनगाव सुर्जी.तालुका प्रतिनिधी पदी निवड झाल्या बद्दल.
त्यांचे अमरावती जिल्हा प्रतिनिधी सुबोध मोहोड कडून हार्दिक अभिनंदन करण्यात आले.
नियुक्ती जाहीर झाल्य चे समजताच तालुक्यातून अभिनंदन वर्षाव होत आहे