महावितरण कार्यलयाच्या गलथान कारभारा विरोधात शिवसेना अाक्रमक..*
*सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज़ प्रतिनिधी फिरोज मन्सुरी (शेख)*
लासुर स्टेशन येथील महावितरण कंपनीचा भोगंळ कारभाराच्या विरोधात ग्रामस्थांच्या तक्रारीवरून दि.२७/०६/२०२० रोजी उपसभापती संपतजी छाजेड यांच्या नेतृत्वाखाली महावितरण कार्यलयात शिवसेना शिष्टमंडळाने भेट दिली असता तेथे कनिष्ठ अभियंता उपस्थित नसल्यामुळे तेथील कार्यलया समोर आर्धा तास ठिय्या देण्यात आल्या याबाबत कार्यकारी अभियंता गंगापूर यांच्या सोबत फोन वरून चर्चा करून येत्या २९/०६/२०२० सोमवारी आपल्या काय तक्रारी असतील त्याच निराकरण करू असे अश्वासन दिले होते याविषयी आज संबधित अधिकारी हे लासुर स्टेशन येथील महावितरण कार्यलयात आले असता उपसभापती संपतजी छाजेड यांनी संबधित अधिकारी यांना धारेवर धरले तसेच लासुर स्टेशन संबधित समस्याचा पाडाच वाचला तसेच ग्रामस्थांना वेठीस धरू नका नसता शिवसेना स्टाईलने उत्तर देवू असं शिवसेना शहरप्रमुख नितीन कांजुणे यांनी म्हटले...!
मागण्या...
१)थोडा पाऊस किवा वारं आलं तर ३-३ तास लाईट बंद करणं
२)कनिष्ठ अभियंता कायम स्वरूपी असावा.
३)लासुर मधील डि पी ची लवकारात लवकर सुधारणा करावी.
४)सांवगी येथील थ्रीफ्रीज लाईटच काम लवकरात लवकर कराव.
४)वाकलेले लाईट पोलची दुरूस्ती करावी.
५)लोमकळल्या तारांची दुरूस्ती करावी
६)महावितरणचे अधिकारी व कर्मचारी मुख्यलया असावे.
आदी मागण्या उपकार्यकारी अभियंता गंगापूर यांच्याकडे करण्यात आल्या यावेळी उपसभापती संपतजी छाजेड,शिवसेना शहरप्रमुख नितीन कांजुणे,उपशहर प्रमुख अमोल शिरसाठ,अनिल घोडके,भैय्या लिगांयत,तुषार जाधव,पवन भंडारी,विजय पवार,संतोष बिरूटे,आदेश रणेयवले,दिपक वाकळे,सागर पाखरे यांच्यासह शिल्लेगाव पोलीस स्टेशनचे श्री तिडके साहेब व ग्रामस्थांची उपस्थिती होती
*महावितरण कार्यलयाच्या गलथान कारभारा विरोधात शिवसेना अाक्रमक..*