सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com

नांदेड-लातुर राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे बुजविण्याच्या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने ठिया आंदोलन

नांदेड-लातुर राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे  बुजविण्याच्या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने ठिया आंदोलन


शिवसेनेच्या वतीने नांदेड येथे  राष्ट्रीय महामार्ग कार्यालयात बाळच पाटील कऱ्हाळे यांच्या नेतृत्वात ठिय्या व मुडण आंदोलन
शिवसेनेच्या दणक्याने  प्रकल्प संचालक नमले आज ५  वाजेपर्यंत  काम सुरू करण्याचे केले मान्य

लोहा:-
लोहा शहरातून जाणाऱ्या नांदेड-लातुर या राष्ट्रीय महामार्गावर गत एक वर्षापासून खड्डेच खड्डे पडले आहेत राष्ट्रीय महामार्ग च्या कामाचे टेंडर सुटूनही  काम अद्याप पर्यंत चालू केले नाही. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. तेव्हा लोहा -नांदेड रस्त्याचे काम तात्काळ सुरू करुन खड्डे बुजवावे या प्रमुख मागणीसाठी शिवसेना लोहा-कंधार च्या वतीने आज दि.२३ जून रोजी नांदेड येथील प्रकल्प संचालक राष्ट्रीय राजमार्ग  प्राधीकरण परीयोजना कार्यालय ईकाई नांदेड यांच्या कार्यालयात व कार्यालयासमोर शिवसेनेचे लोहा कंधार चे नेते बाळासाहेब पाटील कराळे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या वतीने ठिय्या आंदोलन व मुंडन ,धरणे आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.या घोषणाबाजीने नांदेड शहर दणाणले व गेंड्याची कातडी पांघर लोहा.प्र.नि.ससाणे एस
सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज आमच्या पोर्टला व्हिसिट केल्याबद्दल आपले आभारी आहोत.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com