सुर्या ग्रुप अकोला तालुका कार्यकारणी जाहिर
*सुर्या ग्रुप अकोला तालुका कार्यकारणी जाहिर*
सुपरफास्ट महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी अकोला अंकित मोहोड. मो.7774862821 •महीला आघाडी जिल्हाध्यक्ष पदी मायाताई डांबरे•
विधायक,शैक्षणिक,सामाजिक व अन्याया विरुद्ध लढणारी संघटना सुर्या ग्रुप महाराष्ट्र राज्य अकोला तालुका कार्यकारणी सुमित नवलकार यांच्या आदेशानुसार व महाराष्ट्र निरीक्षक योगेश भागवतकर व युवक प्रदेश अध्यक्ष स्वप्निल खरात, जिल्हाध्यक्ष विशाल सरोदे,युवक अध्यक्ष गोपाल नवलकार यांच्या नेत्वुवात व संदीप फासे सर,अमित खुटाफळे,आकश लहाळे,गजानन पातोंड,अवधूत नागे यांचा उपस्थिति महीला आघाडी जिल्हाध्यक्ष पदी मायाताई डांबरे व अकोला तालुका कार्यकारिणी अनिता उजवे,मदन तायडे,खापाटे मडावी,गणेश कागज, अभय गजबे,विशाल सारसे,रुषी पवार, अक्षय शळके,अभिजित वाघमारे,संतोष चिलवंते,रुषी नवलकार,कुष्णा मालठाणे,गौरव सरदार,ओम पंडीत,जुगल तायडे,रवी इंगळे, गणेश काकड,रवि कात्रे,गाजानन अघडते,आदेश शिरसाट यांची निवड कानशिवणी येथील तालुकानिहायक बैठकमध्ये करण्यात आली.
*सुपरफास्ट महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी अकोला*
