*लासुरला पुन्हा शिल्लेगाव पोलीस व अन्न व औषध प्रशासाने पकडला सव्वीस हजाराचा गुटखा....*
*सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज़ प्रतिनिधी फिरोज मन्सुरी शेख*
काल उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या पथकाने लासुर स्टेशन येहे छापा मारून तब्बल सव्वा लाख गुटखा पकडून कल्पेश सोनी व आणखी एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता याबाबत आज पुन्हा एका खबर्याने गुप्त बातमी दिल्यावरून शिल्लेगाव पोलिस व अन्न व औषध प्रशासन यांनी सायुंक्तिक कारवाई करत लासुर स्टेशन येथील अमित नेमीचंद कोठारी यांच्या राहत्या घरी छापा मारून गुटखा अवैधपणे विक्रीसाठी साठवण केलेला गुटका पकडला.
दरम्यान पंचासह पोलिसांनी छापा मारला असता विविध कंपनीचा गुटखा व सुगंधित तंबाखू रुपये.26 हजाराचा मुद्देमाल मिळून आला शिल्लेगाव पोलिसांत अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकारी ज्योत्स्ना जाधव यांच्या फिर्यादी वरून गु.र.ना 178/20 दाखल केला असून पुढील तपास शिल्लेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शौकत अली सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बिट अंमलदार सुरेश गंगावणे करीत आहे.