शेतकऱ्यानी झोळी करून एक एक रुपया जमा करून पैसे दिले वीज वितरण कंपनीला....*
*फिरोज मन्सूरी सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी.......*
शेतकऱयांच्या जळालेल्या ट्रांन्सफार्मरमध्ये ऑइल भरण्यासाठी केले पैसे जमा....श्री.संतोष जाधव मा.बांधकाम सभापती
गंगापूर तालुक्यातील सिध्दनाथ वाडगाव येथे वीज वितरण कंपनीचे कार्यालय असून गेल्या पंधरवड्यात परिसरात पाऊस चांगला झाल्याने शेतकऱ्यानी खरिपाच्या पिकाची लागवड शंभर टक्के झालेली आहे मात्र सध्या पाऊस उघडल्याने विहिरीत आहे ते पाणी पिण्यासाठी व जनावराणा पिण्यासाठी विद्युत पंप चालू करण्यासाठी विजेची गरज असताना मात्र बहुतेक शेतकऱ्याचे ट्रांन्सफार्मर जळालेले असून याबाबत शेतकर्याणी वारंवार वीज वितरण कार्यलयाशी संपर्क साधला असता उडवाउडवीची उत्तरे अधिकाऱ्याकडून मिळत होते व ट्रान्सफार्मर भरण्यासाठी जे ऑइल लागते ते सध्या उपलब्ध नसल्याने एक एक महिना जळलेले डीपी भरण्यासाठी लागत असून बळीराजा पुरता वैतागला असल्याने शेतकऱयांसह सिध्दनाथ वाडगाव वीज परिमंडळ अंतर्गत येणाऱ्या शेतकर्याणी आज मनसेचे नेते तथा जिल्हा परिषदेचे मा.अर्थ व बांधकाम सभापती संतोष पाटील जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली थेट सिध्दनाथ वाडगाव येथील वीज कार्यालय गाठून सर्व शेतकर्याणी झोळी करून एक एक रुपया त्या झोळीत टाकला व जमा झालेले पैसे तिथे उपस्थित अधिकाऱ्याला सुपूर्द करून वरिष्ठ कार्यलयाशी पैसे जमा करावेत व आमच्या ट्रांसफार्मर भरून देण्याकरिता ऑइल आणून आमच्या मुक्या जनावरांचा व आमचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडण्यासाठी लवकर वीज पुर्वरत करावी अशी मागणी केली आहे.
दरम्यान सर्व शेतकर्याणी सेल्फ डिस्टन्सचे नियम पाळून आंदोलन केले.
*शेतकऱ्यानी झोळी करून एक एक रुपया जमा करून पैसे दिले वीज वितरण कंपनीला....*