सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com

राळेगाव तालुक्यातील काही भागात जोरदार पाऊस : येवती शिवारातही पाऊसाचे आगमन

राळेगाव तालुक्यातील काही भागात जोरदार पाऊस : येवती शिवारातही पाऊसाचे आगमन. 


वृषभ दरोडे
तालुका प्रतिनिधी, राळेगाव


राळेगाव :- दोन आठवड्याच्या प्रतीक्षेनंतर तालुक्यात अनेक भागात शुक्रवारी माध्यम ते जोरदार स्वरूपात पावसाने हजेरी लावली. काही भागात ढगांच्या गडगटासह आणि विजांच्या चमचमाटात पावसाला सुरवात झाली. तसेच राळेगाव तालुक्यातील काही गावानं पैकी ँयेवती येथे ही पावसाने जोरात आगमन केले. या पावसाने शेतकऱ्यांना दुबार पेरणीच्या संकटापासून तूर्तास तरी वाचवले आहे. पण या पावसाने काही शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे
सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज आमच्या पोर्टला व्हिसिट केल्याबद्दल आपले आभारी आहोत.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com