सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com

वना नदीचे पुलावरील अपघातत पिता पुत्रा चे निधन

*वना नदीचे  पुलावरील अपघातत पिता पुत्रा चे निधन* 



 *राहुल दूरतकर , जिल्हा प्रतिनिधी वर्धा 9923937033*                             हिंगणघाट येथील  हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 7 वर नदीच्या जुन्या फुलाचे मागील तीन वर्षापासून काम सुरू आहे त्यामुळे वाहतूक एक पदरी रस्त्याने नवीन पुलावरूनच सुरू असून त्यामुळे येथे आतापर्यंत अनेक अपघात झाले असून आज दिनांक दुपारी अंदाजे 3 वाजता झालेल्या श्रीक्षेत्र आजनसरा येथील  पिता पुत्राचा जागीच मृत्यू झाला असून अपघात एवढा भीषण होता की मृतकांचे चेहऱ्यावर ट्रकचे मागील चाक गेल्यामुळे चेहऱ्याचा व डोक्याचा भाग ओळखू शकतो ओळखणे शक्य झाले याबाबत सविस्तर वृत्त असे की हिंगणघाट येथील एका मंगल कार्यालयात नातेसंबंधातील विवाह प्रसंगी आजनसरा येथील गणेश प्रभाकर कोसुरकर वय 38 चि कार्तिक कोसुरकर वय 5 कु सुहानी कोसुरकर वय 10 तर गणेश यांचा साळा सचिन बाबाराव वरभे वय 30 ईझाळा (पुलगाव) हे हिरोहोंडा मोटर सायकल क्र एम एच 32/6334 ने हे चौघेजन एकच गाडीने कोसुरकर पिता पुत्र व मुलगी आजनसरा येथे पोहचविन्या कारित घेऊन जात असताना विरुध्द दिशेने येणारा ट्रक क्र एम एच 31 डी एस 6627 या ट्रकने मोटर सायकला मागून धड़क दिल्याने पिता पुत्रचा जागीच मृत्यु झाला तर या अपघातात सचिन वरभे हा गंभीर असून सोबत भाची सुहानी हिला ऊपचारार्थ ऊपजिल्हा रुग्णालयात दाखाल करण्यात आले या घटनेची सविस्तर माहिती थानेदार सत्यविर बंडीवार यांचे मार्गादर्शना खाली हिंगणघाट पोलिस सखोल चौकशी करीत असून रुत्त लिहस्तोवर या बाबत गुह्ना दाखाल करण्यात आला नव्हता
सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज आमच्या पोर्टला व्हिसिट केल्याबद्दल आपले आभारी आहोत.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com