सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com

भारतीय जनता पार्टी तर्फे राज्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी दयावी

*भारतीय जनता पार्टी तर्फे राज्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी दयावी*



सुपरफास्ट महाराष्ट्र न्युज नांदेड नायगाव प्रतिनिधी कानोले साईनाथ मो,9604500201
भारतीय जनता पार्टी तर्फे राज्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी दयावी व तात्काळ सरसकट खरीपासाठी कर्जवाटप करणे बाबत पेरणी करूनही उगवण न झाल्याने शेतकरयांना दुबार पेरणी साठी बि बियाने देण्यात यावे यासाठी निवेदन देण्यात आले.
  आज भारतीय जनता पार्टी बिलोली च्या वतीने स्टेट बँक ऑफ इंडिया व तहसीलदार साहेब बिलोली यांना निवेदन देण्यात आले यावेळी विधानपरिषद #_आमदार
#_श्री_राम_पाटील_रातोळीकर_साहेब जि.प.सदस्या
#_डॉ_मीनलताई_निरंजन_पाटील_खतगावकर
*श्री.उमाकांत रावजी गोपछडे*
(विधानसभा प्रमुख)
*श्री. आनंदराव बिराजदार*
(जिल्हा चिटणीस)
*शंकरराव काळे*
*श्रीनिवास पाटील नरवाडे*
भाजपा तालुकाध्यक्ष बिलोली
*इंद्रजित यादवराव तुडमे*
युवा मोर्चा बिलोली तालुका अध्यक्ष
*शांतेश्वर पाटील*
(तालुका संयोजक)
*नागनाथ पाटील माचनुरकर*
(तालुका सहसंयोजक)
*साईनाथ शिरोळे*
(सोशल मीडिया तालुकाध्यक्ष)
*प्रकाश पाटील कार्लेकर*
(किसान मोर्चा)
बळवंत पाटील बोरगांवकर
बालाजी पाटील दुगावकर
राजेश खरबाळे, महेंद्र तुकडे, मारोती दगडे, शैलेश पाटील चिंचाळकर, जावेद शेख, मोहन पाटील जाधव, संभाजी शेळके, सय्यद रियाज, बळवंत पाटील लुटे, बाबु कुडके, आदी उपस्थित होते
नांदेड नायगाव सुपरफास्ट महाराष्ट्र न्युज
सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज आमच्या पोर्टला व्हिसिट केल्याबद्दल आपले आभारी आहोत.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com