सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com

गोर गरीबांना धान्य वाटप.

गोर गरीबांना धान्य वाटप.  


                     सुपरफास्ट महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी मुंबई                   प्रतीक्षा फाउंडेशन  NGO  व टायगर ग्रूप महाराष्ट्र राज्य  च्या वतीने 
माननीय श्री तेजस  चंदन शीवे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष  व टायगर ग्रूप प्रमुख सल्लागार माननीय श्री आश्विनी  नायक राष्ट्रीय उपाध्यक्ष  व टायगर ग्रूप प्रमुख महिला  सल्लागार  दीपेश  नायक  प्रोजेक्ट डायरेक्टर व सर्वे टीम  यांच्या वतीने  मोफत रोज  भोजन व राशन कीष्ट  वाटप केले  दिनांक 28 मार्च ते 3जून पर्यंत गरीब कोरोना पीडीत आडकलेल्या लोकाना   प्रतीक्षा फाउंडेशन Ngo ने      मदत केली
             ऐक हात मदतीचा
सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज आमच्या पोर्टला व्हिसिट केल्याबद्दल आपले आभारी आहोत.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com