सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com

गंगापूर शहरानंतर गवळी धानोरा येथे सापडला कोरोनोबाधित रुग्ण......

फिरोज मन्सूरी सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी....

गंगापूर शहरानंतर गवळी धानोरा येथे  सापडला कोरोनोबाधित रुग्ण......




गंगापूर तालुक्यात कोरोनाचा कहर.....

गंगापूर तालुक्यासह शहरात कोरोनाचा कहर काही केल्याने थांबत नसल्याचे चित्र पुन्हा पाहावयास मिळत आहे कारण दिवशी पिंपळगाव,फुलशिवरा नंतर आज पुन्हा गवळी धानोरा येथे एक महिला कोरोनो बाधित झाली असल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.
                सदर महिलेचा एक मुलगा औरंगाबाद शहरातील बजाजनगर येथे राहत असल्याने हि महिला भेटवयास गेली होती तो मुलगाही कोरोनो बाधित असल्याने या महिलेला हि लागण झाली असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
                     दरम्यान शिल्लेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शौकत अली सय्यद यांनी गवळी धानोरा गावाला भेट देऊन गाव सील केले असून नागरिकांना घाबरून न जाता मास्क,सॅनिटायझरचा वापर करावा व काम असेल तरच घराबाहेर निघावे असे आवाहन केले आहे.
सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज आमच्या पोर्टला व्हिसिट केल्याबद्दल आपले आभारी आहोत.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com