जिल्हा परिषद सदस्य डॉ पिगळे यांच्या हस्ते मौजे पराडा येथील कर्मचारी यांना किटचे वाटप
जिल्हा परिषद सदस्य डॉ पिगळे यांच्या हस्ते मौजे पराडा येथील कर्मचारी यांना किटचे वाटप
सुपरफास्ट महाराष्ट्रन्युज प्रतिनिधी अंबड श्री गणेशराव पाटील पाटोळे दि, 25-06-20 रोजी अंबड बदनापूर चे भारतीय जनता पार्टी चे आमदार मा श्री नारायण भाऊ कुचे यांच्या नेतृत्वाखाली ताडहादगाव सर्कलचे भारतीय जनता पार्टीचे जिल्हा परिषद सदस्य डॉ नंदकिशोर पिगळे यांच्या हस्ते मौजे पराडा येथील ग्रामपंचायत कार्यालय चे कर्मचारी व पराडा दर्गा च्या अंगणवाडी च्या सेवक व कर्मचारी यांना सुरक्षा पि ई किटचे वाटप करण्यात आले या वेळी त्यांच्या समवेत मौजे पराडा येथील सरपंच राधाकिसन भाऊ जराड अंबड तालुक्याचे भाजप सरचिटणीस भाऊसाहेब पाटील आरसुळ भाजपा तालुका ऊपअध्यक्ष विकास रणदिवे पराडा येथील भाजपा जेष्ठ नेते पांडुरंग नाटकर योगेश गिराम पराडा ग्रामपंचायत शिपाई एकनाथ चव्हाण पराडा येथील अंगणवाडी कर्मचारी सौ, नंदाताई पाऊलबुधे, सुनिता आरसुळ अंगणवाडी सेविका मणकर्णा माळोदे, सुनिता आरसुळ व ग्रामपंचायत महीला सदस्या व नागरिक उपस्थिती होते
