सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com

मा श्री मारोतराव पा कवळे यांनी देणार एक हजार लोकांना रोजगार

*मा श्री मारोतराव पा कवळे यांनी देणार  एक हजार लोकांना  रोजगार*



सुपरफास्ट महाराष्ट्र न्युज
नांदेड नायगाव
प्रतिनिधी कानोले साईनाथ
मो 9604500201
उमरी तालुक्याचे उद्योजक मा श्री मारोतराव कवळे गुरूजी यांनी श्री. शंकर सहकारी साखर कारखाना वाघलवाडा हा पुर्ण पणे खरेदी करुन ताब्यात  घेतले आहे. आता सुशिक्षित बेरोजगार युवकांच्या हाताला रोजगार व शेतक-यांसाठी आर्थिक बाजुने भकम करण्यासाठी सदर कारखाना घेण्यात आला आहे. वाघलवाडा कारखाना हा नवसंजीवनी व कामधेनु ठरणारा आहे. मारोतराव कवळे पाटील हे नांदेड जिल्ह्यातील गोरगरिबांना काम व त्यांच्या मुलभूत गरजांची अडचणी आल्या तरी पण त्यांना मदत करत असतात  त्यांच्या ह्या कामास उंबरी नायगाव भोकर धर्माबाद  बिलोली या तालुक्यातील प्रत्येकी गावा मध्ये त्यांच्या कारखान्यात कामाला आहे ,
सुपरफास्ट महाराष्ट्र न्युज नांदेड नायगाव
सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज आमच्या पोर्टला व्हिसिट केल्याबद्दल आपले आभारी आहोत.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com