सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com

वरूड मोर्शी येथील आमदार. देवेंद्र भाऊ भुयार. यांची सोमेश ठाकरे इसापुर यांच्या राहत्या घरी मुलाखत.

वरूड मोर्शी येथील आमदार. देवेंद्र भाऊ भुयार. यांची सोमेश ठाकरे इसापुर यांच्या राहत्या घरी मुलाखत. 



अनेक विषयांवर चर्चा. जनतेचे प्रश्न सुटण्याचे संकेत

**  सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज ** प्रतिनिधी अमरावती
सुबोध यु मोहोड मो.नं.9510136946

अमरावती :-अचलपूर तालुक्यातील इसापुर या ठिकाणी आज दिनांक 22 /6 / 2020 रोजी दुपारी अंदाजे 12 : 30 ते  1: 00 वा. च्या दरम्यान  युवा शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सोमेश ठाकरे यांच्या राहत्या घरी आमदार देवेंद्र भाऊ भुयार यांनी सोमेश भाऊ ठाकरे यांची मुलाखत घेतली. तेव्हा हातावर पोट भरणारे गोरगरीब. शेतकरी तसेच अनेक योजना व शेतकरी विषयावर मार्गदर्शन करुन. जनतेच्या तक्रारी सोमेश भाऊ ठाकरे. यांनी आमदार देवेंद्र भाऊ भुयार यांच्या समोर ठेवल्या. तेव्हा ते म्हणाले मी जनतेचा प्रतिनिधी आहे. मला कुठल्याही पक्षाने निवडून दिलेले नाही. मला जनतेने अपक्ष निवडून दिलेले आहे.
माझ्या अंगात असलेल्या रक्ताचा शेवटचा थेंब संपेपर्यंत मी गोरगरीब.शेतकरी. तसेच दिव्यांग लोकांचे प्रश्न सोडवत राहील. तेव्हा त्या ठीकाणी गावातील काही कार्यकर्ते  प्रदीप भाऊ ठाकरे. प्रकाश भाऊ ठाकरे .अनुप ठाकरे. गौरव ठाकरे. जितेंद्र ठाकरे. हे सर्व हजर होते.

💥न्यूज व जाहिराती साठी तात्काळ संपर्क करा 💥
🖥️ सुबोध यु मोहोड  रिपोर्टर अमरावती 🖥️
📲 9510136946 📱
सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज आमच्या पोर्टला व्हिसिट केल्याबद्दल आपले आभारी आहोत.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com