शिवसेना राळेगाव तालुक्याच्या वतीने सत्कार संमारंभ
शिवसेना राळेगाव तालुक्याच्या वतीने सत्कार संमारंभ
राळेगाव तालुका प्रतिनिधी वृषभ दरोडे 9011356141
शिवसेना राळेगाव व शेतकऱ्यां तर्फे राळेगाव ग्राम विविध कार्यकारी सहकारी संस्थेचा सत्कार .संस्थाने आपल्या शेतकरी सभासदांना मुदत पुर्व कर्ज वाटप करून शेतकऱ्यांना दिलासा देऊन नविन उर्जा दिली म्हणून शिवसेना राळेगाव शहर तर्फे संस्था अध्यक्ष पांडुरंगजी हुरकुन्डे.सचिव सोयाम.बॕकअधिकारी खनगन साहेब .केन्ढे साहेब .उपाध्यक्ष.संस्थेच्या सर्व संचालक कर्मचारी वर्ग यांचा सत्कार करण्यात आला.त्यावेळी शिवसेना शहर प्रमुख राकेश राऊळकर .उप शहरप्रमुख संदिप पेन्दोर. शंकर गायधणे. सौ मुखरे ताई.सौ.मिना शंकर गायधणे.शिवसेना नगर सेविका पद्माकर ठाकरे .योगेश ठाकरे .मनोज वाकुलकर .गंगाधरजी घोटेकर.येन्डे.पाल.देहारे काकाजी उपस्थित होते ..सत्कार समारंभाचे अध्यक्ष अशोकराव राउत होते .धन्यवाद जय महाराष्ट्र .
