*बहुजन_एकता_ब्रिगेड सामाजिक संघटना वर्धा यांच्या तर्फे अॅम्बुलन्स ऊद्घाटन सोहळा पार पडला* वर्धा जिल्हा प्रतिनिधी: पवन चंबुलवार :-
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त हा उपक्रम राबविण्यात आला तसेच #सागर_युवा_सामाजिक_संघटनेच्या_माध्यमातुन__काढण्यात आलेली रॅलीला मित्र वर्धा परीवार च्या माध्यमातुन शहरातील प्रमुख मार्गाने निघाली डाॅ,बाबासाहेब आंबेडकर तथा शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून रॅलीची समाप्ती झाली या रॅलीला श्री,सागर मेघे फाउंडेशन वर्धा के पदाधिकारी,महिला, तसेच संस्थापक अध्यक्ष आशिष मेश्राम,जिल्हाध्यक्ष परमजीत खंडारे, जिल्हा महासचीव बबलु राऊत,अमर कांबळे,श्रृतु कांबळे,विक्की श्रिरामे,अमित शेंदरे,सचिन पंडित,आकाश टेनपे,रतन ढोले व बहुजन एकता ब्रिगेड चे पदाधिकारी संपुर्ण कार्यकर्ते उपस्थित होते ।
