वाशीम येथे गजानन महाराज प्रकट दिन निमित्त महाप्रसाद कार्यक्रम संपन्न. ============= जिल्हा प्रतिनिधी : -. चेतनकै.बांगर. ==============
वाशिम नगरी शिवाजी नगर काटा रोड वाशिम येथे गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त दिनानिमित्त दिना दिना निमित्त दिनांक 080फेब्रुवारी 2020 ते 15 फेब्रुवारी 2020 पर्यंत गजानन महाराज ग्रंथ पारायणाचे सकाळी 7 ते 9 या या वेळेत श्री गजानन महाराज ग्रंथ पारायण याचे व्यासपिठ श्री हरिभक्त परायण श्री काशीराम महाराज कव्हर तामसी यांच्या मार्गदर्शनाखाली श्री हभप भागवत वाचक श्री हभप शांती ब्रह्म तुकाराम जी महाराज ढवले भागवताचार्य यांची भागवताची ची वेळ सकाळी 11 ते 2 वाजेपर्यंत व दुपारी दोन ते 5 वाजेपर्यंत त्यानंतर हरिपाठ नेतृत्व श्री रामकृष्ण महिला भजनी मंडळ कोंडाळा झामरे यांनी वेळ सायंकाळी 6 ते 7 वाजेपर्यंत या कालावधीमध्ये संपन्न झाला सप्ताहातील कीर्तनकार यांची यांनी रात्री कालावधी 8 ते 10 या कालावधीत शनिवार दिनांक हरिभक्त परायण श्री हभप नागोराव भजनकर महाराज वाशिम हरिभक्त परायण सुभाष महाराज ठाकरे श्री ह भ प दशरथ महाराज कोकाटे पळशी भागवताचार्य, श्री ह भ प ज्ञानेश्वर महाराज जवळेकर,भागवताचार्य श्री श्री ह भ प श्री कृष्ण महाराज पाटील वाशिम ,श्री ह भ प ज्ञानेश्वर महाराज पाटील वाशिम ,श्री हरिभक्त परायण शांतिब्रह्म तुकाराम जी महाराज टवले जवळेकर ,श्री ह भ प गिरिधर कवठेकर महाराज वाशिम भागवताचार्य यांचे यांचे दिनांक 15 2020 रोजी सकाळी 9 ते 11 झाले त्यानंतर महाप्रसाद दुपारी 12 ते पाच यादरम्यान वाशिम नगरीतील भक्तांनी महा महाप्रसादाचा लाभ घेतला गजानन महाराज मंदिराची सजावट गजानन महाराज भक्त सी एस सी चे जिल्हा व्यवस्थापक श्री भगवंत कुलकर्णी सर यांनी पार पाडली या सेवेमध्ये गजानन महाराजांचे चे भक्त मंडळी यांनी आपली सेवा दिली तसेच मंदिराचे परिसर बांधकामाकरिता देणगी स्वीकारणे चालू आहे असे श्री गजानन महाराज मंदिर सेवा समिती ती श्री गणेश शिवाजीनगर गणेश नगर शारदा नगर योजना कॉलनी सुंदर वाटिका सखाराम आप्पा रावले नगर रामकृष्ण नगर स्वामी समर्थ नगर छत्रपती शिवाजी नगर या परिसरातील भक्तगणांनी. केली .तसेच श्री गजानन महाराज मंदिर ट्रस्ट कमिटी समिती यांनी दर गुरुवारी श्रींच्या प्रसादाचे आयोजन करण्याचे ठरविले असून ज्या भावी भक्तांना श्री महाप्रसादा करिता देणगी द्यावयाची आहे त्यांनी श्री गजानन महाराज सेवा समिती शिवाजीनगर काटा रोड वाशिम येथे संपर्क साधावा असे जाहीर केले असून संपर्क करिता श्रीनाथजी मुंडे साहेब मोबाईल नंबर 9021731208श्री रामेश्वर पाटील मोबाईल नंबर 9766648889 श्री पुरुषोत्तम गायकवाड सर मोबाईल नंबर 9422424050यांच्याशी संपर्क साधावा ही नम्र विनंती केली