सी. एस.सी व आपले सरकार केंद्रा मार्फत शेतकरी कर्ज माफी करिता ऑनलाईन व्हेरिफिकशन सुरू. वाशिम जिल्हा प्रतनिधी ====== चेतन कै. बांगर=======.
सरकारचे शेतकऱ्या चे कर्ज माफी करिता शेतकऱ्याचे महात्मा जोतिबा फुले कर्ज माफी या योजनेअंतर्गत लाभार्थींना लाभ मळण्यासाठी आपली ऑनलाईन पद्धतीने आपला आधार कार्ड नंबर,नाव, बँक खाते क्रमांक, हा बरोबर आहे अथवा चुकीचा आहे ह्याची खात्री करून घेणे गरजेचे आहे ह्या करीता हे काम सी एस सी आपले सरकार सेवा केंद्र यांचे कडे दिले असून या मध्ये केंद्रचालका ची भूमिका काय असेल व केंद्र चालकाने या मध्ये काय करावयाचे याची जिल्हाधकारी कार्यालय अंतर्गत कृषी विभागाच्या अधिकारी यांनी कार्यशाळेचे जिल्हा नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय कॅ म्पस वाशिम येथे दि.15/2/2020 रोजी केले होते सी. एस सी चे जिल्हा व्यवस्थापक श्री भगवंत कुलकर्णी , आपले सरकार सेवा केंद्र चे जिल्हा व्यवस्थापक, देशमुख ई महा सेवा केंद्र चे जिल्हा व्यवस्थापक सागर भुतडा, यांचे मार्गद्शन सर्व केन्द्र चालकास केले व तांत्रिक अडचणी ची सोडवणूक क सी करावयाची या करिता सी.एस.सी चे जिल्हा कॉरडीनेटर महावीर साळवे यांनी मार्गर्शन केले व्ही एल ई सोसायटी चे अध्यक्ष सागर मैसणे सचिव चेतन येवले यांची उपसथि ती लाभली तसेच सी एस सी चे जिल्हा व्यवस्थापक भगवंत कुलकर्णी यांनी केंद्र संचालक यांचे तांत्रिक अडचणी सोडिण्यासाठी तालुका निहाय चॅम्पियशिन व्हि एल ई ची निवड केली तसेच केंद्र चालकांनी शेतकऱ्यांना चांगली वागणूक देवून आपले गावातील एकही शेतकरी कर्ज माफी पासून वंचित राहणार नाही याची दक्षता केंद्र चालक यांनी घ्यावी असे आवाहन सर्व केंद्र चालक केले आपले सरकार चे जिल्हा व्यवस्थापक देशमुख यांनी ग्रामपंचायत चे सर्व ऑपरेट यांना एकही शेतकरी कर्ज माफी पासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी असे आवाहन केले