सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com

*हिंगणघाट येथील जळीत प्रकरणातील मृतक मुलगी हिचे नागपुर येथे* वर्धा जिल्हा प्रतिनिधी: पवन चंबुलवार :- 


षवविच्छेदनानंतर तिचा मृतदेह आपले अॅम्बुलन्स मध्ये तिचे राहते गावाला आणण्यासाठी त्यादिवशी अॅम्बुलन्सवर चालक असलेले श्री.जयपाल यशवंतराव वंजारी राहनार नागपुर यांनी मृतक मुलीच्या गावातील लोकांचा आक्रोष अनावर होत असताना लोकांनी त्यांच्या अॅम्बुलन्सचे समोर अडथळा करुन दगडफेक केली तरी सुद्धा चालक श्री.जयपाल यांनी कुठलीही जिवाची पर्वा न करता धैर्य दाखवुन पिडीत मुलीचा मृतदेह तिचे राहते घरापर्यंत सुखरुप पोहचवत अत्यंत धाडसीवृत्तीने आपली कामगीरी पार पाडली. करिता वर्धा पोलीस दलातर्फे अॅम्बुलन्स चालक श्री.जयपाल यशवंतराव वंजारी रा. नागपुर यांना भविश्यात अषीच कामगिरी उत्तरोत्तर करीत राहाल अषा षुभेच्छासह वर्धा जिल्हा पोलीस दलातर्फे मा. पोलीस अधीक्षक वर्धा श्री.बसवराज तेली यांनी त्यांचे शॅाल श्रीफळ व प्रषस्तीपत्र देउन गौरव केला सदर सत्कार समारंभाचे वेळी मा. पोलीस अधीक्षक वर्धा श्री.बसवराज तेली अपर पोलीस अधीक्षक वर्धा श्री. निलेश मोरे, पो. नि. श्री नीलेश ब्राम्हणे स्था.गु.शा वर्धा तसेच कार्यालयीण कर्मचारी हजर होते.
सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज आमच्या पोर्टला व्हिसिट केल्याबद्दल आपले आभारी आहोत.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com