जि.प.मा.शाळा शफेपूर पिशोर येथे शाळेचे वार्षिंक स्नेहसंमेलन अतिशय उत्साहाने संपन्न झाले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी शालेय समीती अध्यक्ष नाना मोकासे,प्रमुख पाहुणे माजी सरपंच दिलीप अप्पा नवले,तंटा मुक्ती अध्यक्ष सुर्यकांतभाऊ मोकासे,केंद्र प्रमुख एस.एस.दवंगे,सुर्यभान दहेतकर ,काकासाहेब जाधव,जावेद शेख,रियाज सिद्दीकी,अशोक गाडेकर ,सिंधुताई जाधव,अंजली दौड,अर्चना नवले,निर्मला चौथमल,जाकेर शेख,हमीद सय्यद,हिरामन गायकवाड,दादाजी जगताप,मानवेंद्र काचोळे,कृष्णा जाधव,गणेश दवंगे,ए.पी.पाटील,राजेंद्र काकुळते,मुबीन पटेल,बापु हरणकाळ,ज्ञानेश्र्वर दवंगे,गोरख सपकाळ ,संतोष निकम,तालेब शेख,रमेश मोकासे,भगवान निकम,कल्याण वैष्णव,सचिन सपकाळ,उमेश भालेराव,विलास दहेतकर आमच्या विनंतीस मान देऊन बहुसंख्य शिक्षक व गावतील मान्यवर,पालक उपस्तीत राहुन सर्वानी कार्यक्रमाची शोभा वाढविली व आमच्या चिमुकल्यांच्या कलागुणांना वाव दिला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक के.बी.कोलते,संचिता राऊत,उषा आघाडे,अर्चना पाटील,निर्मला वाघ,सरीता बोंदर्डे,संजय माढेकर,अमिता तडवी,सविता चिकटे,कला शिक्षक सलिम पठाण,भारती घायाळ,हिराजी उखार्डे,नंदा पवार, या शिक्षकांनी परीश्रम घेतले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्रप्रमुख दवंगे यांनी केले.सुत्रसंचलन संजय माढेकर यांनी केले.आभार संचिता राऊत यांनी मानले . प्रतिनिधी विजय वैष्णव 9423866969
