सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com

वाशिम चे जिल्हा प्रभारी समाज कल्याण अधिकारी यांचा अपघातात मृत्यू. ===================जिल्हा प्रतिनिधी चेतन बांगर. =================



 वाशिम चे प्रभारी समाज कल्याण अधिकारी आनंत व्यंकटराव मुसळे यांचे शासकीय स कामानिमित्त नागपूरला जात असताना वर्धा जिल्ह्यात तिवसा फाटा येथे कंटेनरच्या अपघातामुळे मृत्यू झाला अनंत मुसळे व ड्रायव्हर यांचा जागीच मृत्यू झाला त्यांच्या गावी ब्रह्म येथे सकाळी 9.30. वाजता इथे अंत्यसंस्कार विधी चा कार्यक्रम पडेल त्यांचा मनमिळावू स्वभावामुळे संपूर्ण वाशीम जिल्ह्यात दुःख व्यक्त करण्यात येत आहे
सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज आमच्या पोर्टला व्हिसिट केल्याबद्दल आपले आभारी आहोत.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com