सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com

*प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ,नाशिक जिल्हा शाखेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना विविध मागण्याचे निवेदन* प्रतिनिधी शिवप्रसाद येळकर. 


प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ नाशिक जिल्हा संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी यांना साकडे घातले गेले. या प्रसंगी संघटनेचे जिल्हाध्यक्ष नवनाथ अर्जुन पा गायकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांची भेट घेऊन चर्चा करणेत आली व विविध मागण्यांसाठीचे निवेदन देणेत आले. या प्रसंगी संघटनेचे पदाधिकारी सर्व श्री नवनाथ गायकर यांचे सह चंदन खतेले प्रशांत शिरोडे, वाजीद शेख, शिवनाथ डावखर, समाधान कडवे, रफिक पठाण, दानिश शेख, शांताराम भांगे, संदिप गंभीरे, देवचंद महाले, पांडुरंग दोंदे, इम्रान शेख, खलील शेख, जिभाऊ भारती, मनोहर भावनाथ, शाहबाज शेख, अशोक निकम, बाळासाहेब अस्वले, जयदीप भदाने, युवराज वाघ, नंदु पगार, दिनेश गोसावी, निशिकांत पाटील, अनिसा पठाण, अॅड पांडुरंग काजळे, नंदु पगार, दिनेश गोसावी, विशाल ठवळे आदीसह अनेक पदाधिकारी व सभासद बांधव उपस्थित होते. बातमी व जाहिरातसाठी संपर्क 7030704553
सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज आमच्या पोर्टला व्हिसिट केल्याबद्दल आपले आभारी आहोत.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com