*🙏विचार येते त्या तृप्ती देसाई चा स्वताच्या प्रशिद्धी साठी काही पण नाटक करते ही बाई, विचार एकाच गोष्टी चा येत आहे तु एक बाई आहे.माणुस असता ना साल्याला नागडा करुन झोडला असता ,इंदोरीकर महाराज कीर्तन करुन या महाराष्ट्रा मध्ये शांततेचा संदेश देत आहे.
आणि
त्या महाराजा बद्दल जे काही तु सुरु केल आहे ते आधी बंद कर हिंगणघाट मध्ये एका मुली वर पेट्रोल टाकुन जिवंत जाळले तेव्हा ही तृप्ती देसाई कोणत्या बिळात होती,ही संताची भुमी आहे जर का तु या महाराष्ट्रा मध्ये तनावाच वातावरण निर्माण करत असेल तर ,आम्ही तरूण पिढीनी हातात बांगड्या घालुन बसायचे का,महाराज तुम्हाला कीर्तन बंद करुन शेती करायची काही गरज नाही,आम्ही सगळे सोबत आहे* *मी निखील अ.वाघ युवासेना तालुका प्रमुख हिंगणघाट, इंदोरीकर महाराज यांच्या सोबत*
