पप्पु राकडे फुलंब्री तालुका प्रतिनिधी.....
शेतकरी सोडले वाऱ्यावर महिलावर वाढते अत्याचार त्यासाठी भारतीय जनता पार्टी वतीने धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी नगराध्यक्ष सुहास सिरसाठ,जि. प.सदस्य जितेंद्र जैस्वाल, जि. प.सदस्य शिवाजी पाथरीकर,मा.प.स. सभापती सर्जेराव मेटे,उपसभापती संजय त्रिभुवन इत्यादी... फुलंब्री येथे महात्मा फुले चौक सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
