सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com
*दादाजी धुनीवाले चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती*

वर्धा जिल्हा प्रतिनिधी: पवन चंबुलवार


:- साजरी करण्यात आली.तसेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. शिवसेना उपजिल्हाप्रमुख तुषार भाऊ देवढे. गौरव भेलाये.सलीम कुरेशी . ग्राम पंचायत. सदस्य अशांक कावळे. फिरोज मस्तान. दिलीप भाऊ गावंडे. सलीम भाई कुरेशी. वैभव राऊत. शुभम बोरकर. गोविंद जाधव. अनिल विरुळकर. धीरज भोवरक तसेच मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज आमच्या पोर्टला व्हिसिट केल्याबद्दल आपले आभारी आहोत.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com