सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com

वाशिम स्काऊट गाईड च जिल्हा स्तरीय मेळावा शेलगाव राजगुरे संपन्न ======================= जिल्हाप्रतीनिधी ==== चेतन बांगर======.


 नवव्या जिल्हास्तरीय स्काऊट गाईड सेलगाव राजगु रे येथे दि 11 ते 13 फेब्रुवारी दरम्यान संपन्न झाला. शेलगाव रजगुरे जिल्हास्तरीय स्काऊट गाईड मेळाव्याचे उद्घाटन जि.प. वाशिम चे अध्यक्ष चंदकांतदादा ठाकरे यांचे अध्यक्षतेखाली आणि जिल्हाधिकारी हृषिकेश मोडक यांचे हस्ते उ्घाटन झाले या कार्यक्रमाला जि. प.चे उपाध्यक्ष डॉ शाम गभाने, जी प चे सभापती चक्रधर गोटे, जी सभापती शोभा गावंडे,जी प सभापती विजय गावंडे, जी. प. सभापती विजय देवरे मालेगाव चे तहसीलदार यांना रवी काळे , माध्यमिक शिक्षणाधिकारी तानाजी नरळे, उपशिक्षणाधिकरी प्रकाश अंधारे, रामराव गोपाळराव झनक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुरेश शिंदे, सहा शिक्षणा उपनिरीक्षक ए.एस. अहाळे, राज्य स्काऊट गाईड उपाध्यक्ष शांताबाई शिंदे, जिल्हा स्काऊट गाईड उपाध्यक्ष वेणूताई चक्रधर गोटे या कार्यक्रमाला उपस्थित होते.या कार्यक्रमाचे उद्घाटन रामराव गोपाळराव झनक शिक्षण संस्थेचे उपाअध्यक्ष कैलास शिंदे यांचे अध्यक्षते खाली प्राथमिक शिक्षणाअधिकारी अंबादास मानकर यांचे हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून प्राथमिक उपशिक्षणाधिकारी गजानन डाबेराव, गटशिक्षणाधिकारी जी.ए. परांडे मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष विनोद नरवाडे,पोलीस पाटील भाऊराव वाझुळकर, सरपंच चंद्रभागाबाई वा, उपसरपंच शंकर वाझुळकर भारत स्काऊट गाईड चे जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठलराव पाटील हे उपस्थित होते उपस्थित होते. या या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य रत्नमाला मंडळ यांच्या अध्यक्षतेखाली अधीक्षक अशोक कदम यांचे हस्ते पार पडले. या कार्यक्रमा शिरपूरचे ठाणेदार समाधान वाठोरे करंजी पंचायत समिती सदस्य सिताराम खिल्लारे , वेतन अधीक्षक प्राथमिक संजय झापे,गोपाल विद्यालयाचे चीवरचे मुख्याध्यापक गोवर्धन इंगळे, राजीव गांधी विद्यालय शेळगाव चे मुख्याध्यापक विजय जाधव हे प्रामुख्याने उपस्थित होते कार्यक्रमाचा समारंभ दिनांक 13 फेब्रुवारी रोजी आमदार व अजय व जिल्हा स्काऊट गाईड चे अध्यक्ष अमित झनक यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून प्राथमिक उपशिक्षणाधिकारी गजानन डाबेराव, गटशिक्षणाधिकारी जी.ए. परांडे मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष विनोद नरवाडे,पोलीस पाटील भाऊराव वाझुळकर, सरपंच चंद्रभागाबाई वा, उपसरपंच शंकर वाझुळकर भारत स्काऊट गाईड चे जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठलराव पाटील हे उपस्थित होते उपस्थित होते. या या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य रत्नमाला मंडळ यांच्या अध्यक्षतेखाली अधीक्षक अशोक कदम यांचे हस्ते पार पडले. या कार्यक्रमा शिरपूरचे ठाणेदार समाधान वाठोरे करंजी पंचायत समिती सदस्य सिताराम खिल्लारे , वेतन अधीक्षक प्राथमिक संजय झापे,गोपाल विद्यालयाचे चीवरचे मुख्याध्यापक गोवर्धन इंगळे, राजीव गांधी विद्यालय शेळगाव चे मुख्याध्यापक विजय जाधव हे प्रामुख्याने उपस्थित होते कार्यक्रमाचा समारंभ दिनांक 13 फेब्रुवारी रोजी आमदार व अजय व जिल्हा स्काऊट गाईड चे अध्यक्ष अमित झनक यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.
सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज आमच्या पोर्टला व्हिसिट केल्याबद्दल आपले आभारी आहोत.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com