हिंगणघाट शहर प्रतिनिधी संदिप सुपटकर
बतमी आणि जाहिरातीसाठी सम्पर्क
9890917742
*रस्ता रोको आंदोलन*
हिंगणघाट शहरातील झाशी राणी चौकपासून बसस्टॉप पर्यंतच्या मार्गाची अत्यंत दयनिक अवस्था बनली असून या मार्गाची दुरस्थती करण्यासाठी नागरिकांनी केले रस्त्यावर उतरून केले रस्ता रोको आंदोलन केले.काही वेळा साठी हा मार्ग बंद करण्यात आला आहे.