सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com

*आर्वी येथे जय सेवालाल महाराज बंजारा समाजाचे संत यांचा जयंती* वर्धा जिल्हा प्रतिनिधी: पवन चंबुलवार 



दि.२०/२/२०रोजी राजीव गांधी स्टेडियम येथे आयोजित केली असताना. त्या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष चदु सवेसीग जाधव नायक व कारभारी याचा सत्कार करण्यात आले व बजारा समाज भजन करून संत सेवा लाल महाराज यांच्या प्रतीमेस पुजन कले तसेच कार्यक्रमाला उपस्थित पाहूने शिवसेना वर्धा जिल्हा प्रमुख प्रशांत शहागडकर शिवसेना आर्वी तालुका प्रमुख गणेश आजने शिवसेना उप जिल्हा सघंटीका सौ सविता पुरी शिवसेना उप तालुका प्रमुख शेख लाल जाधव राष्ट्र वादी क्राँग्रेस विधानसभा अध्यक्ष गोपाल मरसकोल्हे जगदीश जाधव उमेश वीघने महेश राठोड श्री जाधव सर पत्रकार उपस्थित होते.
सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज आमच्या पोर्टला व्हिसिट केल्याबद्दल आपले आभारी आहोत.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com