*दाऊतपूर ता. परळी येथील सखूबाई लहूदास मुंडे*
:- यांचे राहते घर वीजेचा शाॅर्टसर्किट झाल्याने आगीत भस्मसात झाले. संसारोपयोगी साहित्य आणि अन्य जीवनावश्यक वस्तूंचे यात मोठे नुकसान झाले. आज दाऊतपूर येथे जाऊन प्रतिष्ठान च्या अध्यक्षा मा.पंकजाताई गोपिनाथ मुंडे यांनी व खा.डॉ.प्रितमताई गोपिनाथ मुंडे यांनी नुकसानग्रस्त घराची पाहणी केली व सखूबाईंना धीर दिला तसेच त्यांना राशन भरून गरजेच्या वस्तू गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान तर्फे तात्काळ पाठवून देण्याचे आश्वासन दिले. कुटूंबातील सदस्यांनी यावेळी मनोभावे ऋण व्यक्त केले आहे.
वर्धा जिल्हा प्रतिनिधी: पवन चंबुलवार