स्वतःच रक्त आटवून आपला पक्ष उभा करणारा #मराठा कार्यकर्ता अतिशय खमका असतो. आणि हाच कार्यकर्ता भविष्यातील नेता असतो.
पण समाजकंटक मात्र अश्या खऱ्या नेत्यांना क्षणात संपवतात. ही विकृतीच आहे. काल रात्री १० वाजता अकोट शहरात प्रहार जनशक्ती पक्षाचे #तुषारदादा_पुंडकर यांच्यावर काही समाजकंटकांनी भ्याड हल्ला केला. व त्यात #तुषारदादाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. स्वतःच्या जीवावर राजकारणात येणारे आणि समाजासाठी प्रचंड झटणारे असे तरुण जर संपत गेले तर चळवळीचं नेमकं काय होईल, हा प्रश्न सुन्न करून जातो. भावपूर्ण श्रद्धांजली #तुषारदादा
