सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com

रहाटी येथे जगदंब युवा प्रतिष्ठान व WMO टीम परभणी भव्य रक्तदान शिबीर संपन्न.....

रहाटी येथे जगदंब युवा प्रतिष्ठान व WMO टीम परभणी भव्य रक्तदान शिबीर संपन्न.....
 प्रतिनिधी गंगाधर पवार....
 जगदंब युवा प्रतिष्ठान तर्फे अखंड हरिनाम सप्ताह निमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले त्याप्रसंगी कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती भगवताचार्य ह.भ.प सोपान महाराज आहेरवाडीकर,सरपंच मचिंद्र ऊरटवाड, उपसरपंच रवि खुळे, अड रामकिशन धस ,अमोल अवकाळे, गोविंद कदम,मारोती इंगळे, गणेश जाधव, कृष्णा यादव, विठ्ठल धस, सतीश धस, गजू धस, नामदेव मोरे व जगदंब युवा प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष राजू चाचा खुळे  इत्यादी..
    जगदंब युवा प्रतिष्ठान ने घेतलेल्या रक्तदान शिबीरात ऐकून 65 रकत्तदात्याने रक्तदान केले यामध्ये जगदंब प्रतिष्ठान च्य सर्व मित्र परिवार ने सहकार्य केले  सुरेश खुळे,दिलीप खुळे,विकास खुळे, प्रमोद खुळे सुदर्शन खुळे,राजु खुळे,सतीश खुळे,श्याम खुळे,गणेश मोरे, विठ्ठल मोरे,दीपक खुळे,उध्दव खुळे,मारोती रनेर, गोविंद मोरे सुभाष खुळे,मारोती जाधव, वसंत खुळे, मनोज खुळे,बालाजी खुळे, नागराज खुळे, गोकुळ मोरे,राजु कुसळे, परमेश्वर खुळे, नवनाथ खुळे...
सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज आमच्या पोर्टला व्हिसिट केल्याबद्दल आपले आभारी आहोत.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com