सार्वजनिक शिवजन्मोत्सव समिती धानोरा काळे यांच्या वतीने गावामधे रक्तदान शिबीर पार
सार्वजनिक शिवजन्मोत्सव समिती धानोरा काळे यांच्या वतीने गावामधे रक्तदान शिबीर पार पडले राज्यात आणि परभणी जिल्ह्यात रक्ताचा कोंविड मुळे मोठं तुटवडा निर्माण झाला हा तुटवडा भरून काढण्यासाठी एक छोटासा प्रयत्न म्हणून गावात छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते या रक्तदान शिबिरात एकूण 45 रक्तदात्यांनी रक्तदान करून एक आदर्श निर्माण केला यावेळी उपस्थित धानोरा काळे आरोग्य केंद्रातील डॉ शुभम चव्हाण, डॉ गणेश उबाळे प्रताप काळे , गोविंद कदम, श्रीकांत काळे, सतिश काळे दयानंद काळे, ऋषिकेश काळे थोराजी काळे आणि गावातील नागरिकांनी हे रक्तदान शिबीर यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले