*🙏आज मी वडनेर वरुण येत असतांना काही मजुर रोड नी पाळदळ जात होते. मी स्वता गाडी थांबवली आणि त्यांची विचार पुस केली ते मजुर हैद्राबाद (तेलंगणा राज्य)
वरुण 3 दिवसा पासुन पायदळ उत्तर प्रदेश या राज्या मध्ये जाण्यासाठी निघाले उपाशी तहानले होते एक मानवता धर्म म्हणुन भुकेल्याला अन्न तहानलेल्याला पाणी,त्या प्रवाशी यांना गांगापुर बस स्टॉप व थांबले युवासेना च्या वतिने त्यांना तिखट फरसान,पाणी बॉटल, बिस्कीट,वाटप करण्यात आले.प्रहार चे विदर्भ प्रमुख गजुभाऊ कुबडे,व कॉग्रेस चे जिल्हा उपाध्यक्ष प्रविणभाऊ उपासे यांच्याशी संपर्क करुण पुढील राहण्याची व जेवन करण्याची व्यवस्था हिंगणघाट मध्ये उपलब्ध करुण दिली. यावेळी युवासेना तालुका प्रमुख निखील वाघ,युवासेना चे राहुल दुरतकार,पोहणा उपसर्कल संघटक निखील कोल्हे,सचिन महाजन*🙏
