सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com

राज्यात कोरोना चे 26 पेशंट आढळले ! सुपर फास्ट न्यूज प्रतिनिधी Dr अमोल जाधव



 महाराष्ट्रामध्ये 26 पेशंट आता करोनाचे झालेले आहे. त्यामुळे राज्यांमध्ये सतर्कतेचा इशारा दिलेला आहे. त्यामुळे कार्यक्रमाच्या परवानग्या रद्द केलेल्या आहेत. शहरी भागातील सर्व शाळांना सुट्टी देण्यात आलेली आहे. त्यामुळे सर्वांनी काळजी घ्यावी व गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये व लग्नकार्य पुढे ढकलावे असे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. राज्यातील रुग्ण खालीलप्रमाणे
 मुंबई 5
 पुणे 10
 यवतमाळ 2
 नागपूर 4 
अहमदनगर 1 
ठाणे 1
 रायगड 1
 बुलढाणा 1
 नवीमुंबई 1
सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज आमच्या पोर्टला व्हिसिट केल्याबद्दल आपले आभारी आहोत.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com