सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com

दी :- *१२ मार्च रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्य ( तिथिनुसार ) आर्वी शाहरामध्ये* वर्धा जिल्हा प्रतिनिधी: पवन चंबुलवार :-



 शिवसेना युवासेना महिला आघाडी,यांच्या वतीने महाराजांचा अभिषेक करण्यात आले लगेच भव्य महाप्रसादाला सुर्वात करण्यात आली त्यानंतर सायंकाळी ६:००वाजता आर्वी शहर येथे प्रमुख मार्गाने शोभायात्रा काढण्यात आली कार्यक्रमाला यशस्वी करण्या साठी प्रा.किशोरभाऊ देशपांडे मा.उपजिल्हा प्रमुख शिवसेना,सुर्याभाऊ हिरेखन युवासेना जिल्हा प्रमुख वर्धा,सौ.सविता ताई पूरी महिला आघाडी उपजिल्हा प्रमुख,मुरली भाऊ पवार मा.नगरसेवक शिवसेना,नितिन रहान शिवसेना शहर प्रमुख, गुड्डूभाऊ गावंडे मा.शहर प्रमुख,सचिन पारधी युवासेना शहर प्रमुख,शामभाऊ पोकळे, अनिरुद्ध देशपांडे,संदेश गळहाट युवासेना उपशहर प्रमुख,पिंटूभाऊ छंगाणी,मोसिन भाई शेख,ऋषिकेश ढगे उप शाखा प्रमुख,आवेज खान,अमित कनेरकर,गोलू हटवार,कुणाल तळेकर,शषी हुसंगे,नीलेश जैसिंगपुरे,अभय ढोले,सुनील चावरे,प्रशांत जाउळकर,मनोज दारोई, गौरव देशमुख, शिवसैनिक युवा सैनिक व आर्वीकरानीं मोठ्या संख्येने उपस्थित दर्शवली.....*
सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज आमच्या पोर्टला व्हिसिट केल्याबद्दल आपले आभारी आहोत.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com