सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com

लासूर स्टेशन, प्रतिनिधी : अनिरुद्ध भारद्वाज 




 गंगापूर तालुक्यातीक मौजे किन्हळ येथील रहिवासी निताबाई गोरखनाथ पठारे (वय49) ह्या मंगळवार (दि. 10 मार्च) दुपारी दोन वाजेच्या सुमारास कोणाला काहीही न सांगता घरातून निघून गेल्या आहेत. निताबाई पठारे यांचा रंग गोरा, मजबूत बांधा, उंची पाच फूट चेहेरा गोल असून अंगावर भुरक्या रंगाची साडी व पायात चप्पल लाल आहे. या महिला कुणाला आढळल्यास शिल्लेगाव पोलिसांना 9923795601 व त्यांचे नातलग 9890557747 यांच्या मोबाईल नंबरवर संपर्क साधावा. शिल्लेगाव पोलीस ठाण्यात पती गोरखनाथ पठारे यांच्या अर्जावरून तक्रार दाखल करण्यात आली आहे.
सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज आमच्या पोर्टला व्हिसिट केल्याबद्दल आपले आभारी आहोत.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com